अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडेरायाचे कारगिल युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या वीर जवानांनी दर्शन घेतलं.. यावेळी ब्रिगेडीयर सुनील बोधे, कर्नल सुभाष पोळ, सुभाष सावंत, अरुण शिंदे, भाग्यवान म्हस्के आणि वीर जवान यांनी दर्शन घेतलंय.