बीडच्या आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा इथं सालाबादप्रमाणे यावर्षीही चैतन्य कानिफनाथ यात्रा उत्सवात साजरी करण्यात आली.