मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात उद्धव ठाकरे यांना आमच्याकडे या असे म्हटल्याने चर्चा सुरु असतानाच शिवसेना नेते सचिन अहिर यांनी त्यांना आमची दखल घ्यावी लागते असा टोला लगावला आहे.