नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, शिंगवे, चापडगाव, करंजगाव, नांदूर मधमेश्वर यासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर पसरताना दिसत आहे. या धुक्यामुळे गोदावरी नदी परिसरात निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळत असून परिसर धुक्यात.