धुळे शहरात पुन्हा एकदा तापमानात घट झाली आहे गेल्या आठ दिवसापासून बारा वर्षाच्या पुढे तापमान होतं मात्र नऊ अंश झालं आहे. तापमान कमी झाल्याने थंडीत वाढ झाली आहे. सकाळी शहरात धुक्याचे प्रमाणही वाढलं आहे.