गेल्या काही दिवसा पासून निफाड, येवला आणि चांदवड सह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून गायब झालेली थंडी पुन्हा परातली असून आज निफाडचा पारा घसरून 10.7 अंशावर आला आहे.