तापी नदी पुलाच्या दुरावस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील अधिकाऱ्याशी संवाद साधत तेथील आढावाही घेतला.