देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन सांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये करण्यात आलं आहे.डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटलांच्या वतीनं या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे.