मान्सून जवळ आल्यावरही मुक्ताईनगर ,भुसावळ अनेक ठिकाणी विहिरीच्या पाणी पातळीत घट कायम उष्णतेचा परिणामामुळे विहिरीच्या पाणी पातळीत घट झाली आहे.