लातूर जिल्ह्यातल्या बाभळगावमध्ये देशमुख कुटुंबीयांनी मतदान केलं, विलासरावांच्या पत्नी वैशालीताई देशमुख, माजी आमदार धीरज देशमुख आणि दीपशिखा देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला.