बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून कडून या निवडणुकीसाठी श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल उभा करण्यात आलं आहे.