शिरुर तालुक्यातील चांडोह गावच्या माळरानावर मोराचं मोहक नृत्य पाहायला मिळतं. हा विडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, निसर्गप्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.