कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पहायला मिळतोय. सर्वात भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पालखी भेट सोहळा.