विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली सारख्या सोयाबीन पट्ट्यात स्ट्रॉबेरीच्या रूपाने चिखलीसह जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी नवा आर्थिक पर्याय उभा राहिला आहे