यावर्षी जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.... जुलै महिन्यात सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली.... मात्र, आता ऐन धान पिकाच्या लागवडीच्या वेळेवर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडलेला आहे....