आखाती युध्दाची मोठी झळ स्टील व्यवसायाला बसली आहे. सोलापूरमधील माढ्यात स्टीलचे दर ५ हजार रुपयांनी वाढले. अगोदर ५५ ते ५६ रुपये किलोवर असलेला स्टीलचा दर ६१ रुपयांवर जाऊन पोहचला आहे.