अरहम युवा सेवा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम असून, अपघात किंवा आजारपणामुळे रस्त्यावर तडफडणाऱ्या मुक्या जनावरांना आणि पाळीव प्राण्यांच्या उपचारासाठी ही रुग्णवाहिका कार्यरत असणार आहे. वसईमध्ये ‘अरहम युवा सेवा ग्रुप’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पशु-प्राण्यांसाठी विशेष रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे.