आज शाळेचा पहिला दिवस आहे, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं, मात्र शाळेचा पहिला दिवस असूनही शिक्षक गैरहजर असल्यानं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.