गहिनीनाथ गड येथून प्रस्थान झालेला संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण जामखेडच्या जमादवाडी येथे लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडले.