पालघर जिल्ह्यातील मासेमारी हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून १ जूनपासून लागू होणाऱ्या ६१ दिवसांच्या पावसाळी मासेमारी बंदीपूर्वी मच्छीमार बोटी बंदरांकडे परतू लागल्या आहेत. यंदा हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षित मत्स्य उत्पादन न मिळाल्याने निराशा होती