अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि हिंगोली जिल्हा पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर ध्वजवंदन संपन्न झाले.यावेळी पोलीस कवायत मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि पोलिस दलाच्या वाहनांचे संचलन झाले.