धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बलसुर गावाला राज्यपालांनी भेट दिली आहे. राज्यपालांकडून या वेळी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.