वर्ध्यात बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचला. नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदानासाठी नवरदेव हजर झाला. अक्षय बहादूरकर असं नवरदेवाचं नाव आहे.