जळगावात महापालिकेच्या मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. मानाच्या गणपती पाठोपाठ जळगावातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या इतर गणेश विसर्जन मिरवणुकीला देखील सुरुवात होते. विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीच्या पाठोपात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती असतात.