धुळे जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा घसरला आहे. घसरलेला पारा लक्षात घेता नागरिकांना हुळहुळी भरली आहे. साहजिकच जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र असे असताना रब्ब हंगामातील शेती पिकांना याचा फायदा झाला आहे.