कृष्ण जन्माष्टमीनिमित्त इस्कॉन मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली असून कृष्णाला प्रिय असलेल्या तुळशीसह सूर्यफूल, गुलाब आणि तब्बल 15 ते 20 प्रकारच्या फुलांनी मंदिराचा परिसर सजला आहे