"आज मराठीचा मुद्दा फक्त हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी वापरला जातोय. शिवडी, लालबागमध्ये राहणारा आमचा मराठी माणूस वसई-विरार-नालासोपाऱ्याला का गेला? शिवडीत ठाकरेंनी किती टक्के मराठी शिल्लक ठेवला, असा सवाल मतदार म्हणून तुम्ही त्यांना विचारा," असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.