जळगावातील लक्ष्मी नगरात जय श्रीराम मित्र गणेश मंडळाने साकारला नारळाचा गणपती, तब्बल 5 हजार 100 नारळाच्या माध्यमातून चार विद्यार्थ्यांनी ही मूर्ती तयार केली आहे.