जालना शहर महानगरपालिका प्रशासनाकडून मागच्या काही दिवसापासून बेकायदेशीर अतिक्रमणाांवर हातोडा टाकण्याचं काम सुरू असून आतापर्यंत अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यात आली,