पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 70 टक्के पाणीसाठा आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर येत्या काही दिवसात 100 टक्के धरण भरेल.