बी टी कवडे रस्ता परिसरात पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.