सांगलीमध्ये सध्या कृष्णामाई महोत्सव पार पडत आहे. त्यानिमित्ताने कृष्णा नदीच्या काठावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.