बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रेणुका देवी यात्रा महोत्सव सुरू झाला असून सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.. यात्रेचे सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे वगदी असून सकाळी परिसरातील पाच ठिकाणावरून ही वगदी निघाली असून या वगदी ला लहान मुलांचा लटकावण्याची परंपरा आजही कायम आहे