मिरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आली आहे. आता महापौर पदावरून चर्चांचे फड रंगले आहेत. पण महापौरपदी कोणाची नियुक्ती होणार? याची चर्चा रंगली आहे. पण मनसेच्या विद्यार्थी सेनेने महापौर हा मराठीच असावा असा आग्रह धरला आहे.