राष्ट्र स्वयंसेवक संघाने शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहीजे, असे म्हटलंय.त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मातृभाषेचे रक्ताशी नाते असते. बरं झाले संघानेच भाजपाचे कान टोचले असे वक्तव्य केले आहे.