सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील नेरूपार येथे डोंगर खचल्याची घटना घडली आहे, त्यामुळे या भागातील स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. डोंगराच्या मातीमुळे एक विहीर देखील बुजली आहे.