यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी लाट असून रत्नागिरीतील गणपतीपुळे मुख्य देवळाच्या गेटवरून पायऱ्यापर्यंत भरतीच्या लाटेचं पाणी पोहचले आहे. भरतीच्या तांडवाचा व्हिडिओ समोर आला असून साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळत आहेत. यात समुद्राच्या रौद्र अवतारचं दर्शन होत असून कोकणातल्या समुद्राला मोठे उधाण आले आहे.