संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटल्यात आणखी एक तारीख पडली आहे. आता पुढील सुनावणी 7 जुलैला होणार आहे. वाल्मिक कराडच्या वकिलांनी या हत्येत सहभाग नसून मोक्का लागू शकत नाही असा युक्तिवाद केला आहे.