परळी मध्यवर्ती बस स्थानकाची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पाहायला मिळत आहे. खड्ड्यात पाणी साचल्याने संपूर्ण बस स्थानक चिखलमय झाला आहे.