उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा 4.2 अंश सेल्सिअस पर्यंतखाली आला होता मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची दिशा अंशतः बदलल्याने निफाड करांना या गारठून टाकणाऱ्या थंडीपासून अंशतः दिलासा मिळाला आहे.