नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली काळ्या घोड्यांच्या छळाचा प्रकार उघड झाला आहे. दोन काळे घोडे घेऊन काही संशयित शहरात फिरत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. जागेवरच नाल तयार करून घोड्यांच्या पायात ठोकल्याचा प्रकार समोर आला.