पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये पिरंगुट गावात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी मातेची यात्रा उत्साहात संपन्न. यावेळी पारंपारिक वादयाच्या तालावर देवीच्या काठी पालखीची गावातून छबिना मिरवणूक काढण्यात आली.