पुण्याच्या भोर तालुक्यातील शिंद - चव्हाणवाडी येथील प्रसिद्ध लोणारीण देवीची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी