आयर्लंड देशाचे माजी पंतप्रधान असलेल्या लिओ वराडकर यांच्या मूळ गावच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली पाहायला मिळते. माजी पंतप्रधान लिओ वराडकर हे वराड गावचे सुपुत्र आहे. त्यांच्याच गावापर्यंत, घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची गेले दोन वर्षापासून बिकट अवस्था पाहायला मिळते. जानेवारी 2024 पासून पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत रस्त्याचा काम सुरू आहे.