वर्धा कृषि उत्पन्न बाजार समितीत शंभर रुपयांची घसरण. तुरीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना काळजी. ओलावा जास्त असल्याचाही भावावर परिणाम.