पुणे शहरात संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज यांच्या पालखीच आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक नियोजन करण्यात आलं आहे.