संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या रेड्याच्या नावाने पंढरपूर ला जाना-या दिंडीचे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातून प्रस्थान झाले. संतवाड़ी येथे रेडा समाधी स्थळ असून ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात परिसर दुमदुमून निघाला होता..