सध्या तूर पीक फुलोऱ्यावर असून, मागील काही आठवड्यांपासून असलेल्या ढगाळ वातावरणासह रात्रीच्या थंड हवामानामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.