गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील जिमलगट्टाजवळील पेरकाबट्टी नाल्यावर बांधलेल्या पुलाचे बांधकाम त्याच वर्षीच्या पहिल्या पावसात वाहून गेल्याने आता येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना बांबूवरून पुलावर चढावे लागत आहे.