गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र गुढ्या उभारत असताना. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर परंपरेप्रमाणे वारकरी संप्रदायाचे व समतेचे प्रतिक असणारा 51 फूट उंचीचा भगवा ध्वज उभा करण्यात आला.